लातूर. आज दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी लातूर जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 61.43% मतदान झाले असून यामध्ये सुमारे 60.26 पुरुष आणि 62.70 महिलांनी आपला अधिकार बजावल्याची दिसून आले असल्याने यामध्ये महिलांचा टक्का अधिक असल्याचे दिसून येत असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी यांनी आज रात्री सात वाजण्याच्या दरम्यान प्रसिद्धी पत्रकात दिले आहे
Discussion about this post