आहिलयानगर.प्रतिनिधी.
महाराष्ट्रातील संपूर्ण विधान सभा निवडणुकीत श्रीगोंदा विधान सभा निवडणुक होत असून या मिरवणुकीत श्रीगोंदा विधान सभा निवडणुकीत मध्ये. आमदार बबनराव पाचपूते. या. चिरंजीव. विक्रमसिंह पाचपूते व.माजी आमदार. स्वा.शिवाजीराव नागवडे. आणि माजी आमदार. स्वा.कुंडलिकराव जगताप पाटील. अपक्ष. उमेदवार माजी.आमदार राहूल जगताप पाटील निवडणुकीत आपले नशिब आजमावत आहे यांच्या.सह 16.उमेदवार विधान सभा विधान निवडणुक लढवीत आहे.या. मध्ये. माजी आहिलयानगर.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष. अण्णासाहेब शेलार पण हे पण. आपले आमदार पदा साठी नशिब आजमावत आहे
पण. या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक यांचे.लक्षे लागले आहे. ही. निवडणुक. आमदार बबनराव पाचपूते यांनी 7.वेळा वेळेस. वेगवेगळ्या चिन्हांवर अपक्ष पण निवडणुक जिंकली आहे. पण आमदार बबनराव पाचपूते साहेब आजारी असल्या मुळे. त्यांचे. चिरंजीव. विक्रमसिंह पाचपंते ही विधान सभा निवडणुक लढवीत आहे.पाचपुते. यांना. जडच जाणार आहे.कारण. माजी.आमदार राहूल जगताप पाटील हे अपक्ष निवडणूक लढवीत आहे.व.अण्णासाहेब शेलार पण कमी नाही. वंचित आघाडी. पक्षा कडून निवडणुक लढवीत आहेत. आणि. संपूर्ण माळी समाज बाधव यांना सोबत घेऊन या. निवडणुकीत संपूर्ण पणे निवडणुक रिंगणात उतरणारले. ही निवडणुकी.4.रिंगी होणार असून. या निवडणुकी कडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्षे लागले आहे.
या निवडणुकीत आप आपल्या कार्यकर्त्यानी. आपला नेता निवडून आणण्यासाठी रात्र दिवस. जीवाची पर्वा. न.करता. तन.धन.मनांने खूप कष्ट घेतले आहे. ही निवडणुक.अति चंरशीची होणार असून. पण ही. निवडणुक. घोड व.कूकडी. म्हणजे. जिरायत पट्टय़ात मध्ये होणार आहे.पण. जगताप पाटील. नागवडे. पाचपंते यांच्यात होणार आहे. पण अण्णासाहेब शेलार साहेब पण कमी नाही. व.अपक्ष उमेदवार. सुवर्णा ताई पाचपूते पण. व.स्वा. सदाशिव अण्णा.पाचपूते. यांचे. चिरंजीव. काष्टी गांवचे सरपंच. व.श्रीगोंदा तालुक्यातील युवा शिवसेना नेते साजन पाचपंते यांनी. राजेंद्र नागवडे. यांना. शिवसेना.मध्ये तिकीट देऊन. आमदार बबनराव पाचपूते यांना. तगडे आव्हान देत. युवा नेते. राजेंद्र नागवडे यांच्या पत्नी. अनुराधा राजेंद्र नागवडे हया पण श्रीगोंदा विधान सभा निवडणुकीत आपले नशिब आजमावत आहे.
पण या मतदारसंघात कोणाला विधान सभा.मध्ये पाठवार आहे. ते. 23.तारखेला कळणार आहे. पण या. निवडणुकीत. जगताप पाटील. पाचपूते.नागवडे या. आमदार होणार आहे. हे मात्र खरे आहे. ह्या निवडणुकीत. पाचपूते यांना. शेलार. सुवर्णा पाचपूते आणि. यूवा नेते काष्टी.गांवचे सरपंच. व. शिवसेना नेते. साजन पाचपूते साहेब. हे. आमदार बबनराव पाचपंते यांना. डोके दूःखी ठरणार आहे हे खरे आहे. अशी श्रीगोदा तालुक्यातील नागरिक यांच्या. प्रतिक्रियेतून बाले जात आहे
Discussion about this post