खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे श्री बाबाजी काळे यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार अजित पवार राष्ट्रवादी गटाचे विद्यमान आमदार श्री दिलीप शेठ मोहिते यांचा जवळ जवळ 80 हजार मतांनी पराभव केला या विषयाबद्दल बाबाजी काळे यांची संपर्क साधला असता त्यांनी हा विजय जनतेला समर्पित केला महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्ते नेते यांचे जाहीर आभार मानले राजगुरुनगर शहरातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर हुतात्मा राजगुरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून राजगुरुनगर शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
Discussion about this post