परभणी विधानसभा 34. हजार २१४ मतांचे मताधिक्य आनंद भरोसे यांना 92. हजार 577 मते..
परभणी…. सार्वत्रिक विधानसभा निवडणुकी त परभणी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचे उमेदवार आ. डॉ. राहुल पाटील यांचा 34 हजार 214 मतांनी विजयी झाला. प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांना 92 हजार 577 मते पडली तर विजयी उमेदवार आ. डॉ. राहुल पाटील यांना 1. लाख 26.हजार 791 मते.पडली यांनी परभणी विधानसभेतून विजयाची हॅट्रिक साधली.
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. शनिवार सकाळी.8.वाजल्यापासून वनातमृवीतील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली सुरुवातीला पोस्टल मत.मोजण्यात आले यामध्ये आ. डॉ. राहुल पाटील यांना.1.हजार.920.मते पडली आनंद भरोसे यांना.1.हजार.246.मते.पडली. परभणी विधानसभेत मतमोजणीच्या.25. फेऱ्या झाल्या अंतिम मतमोजणीनंतर आ. डॉ. राहुल पाटील यांना.1.लाख.26.हजार.791.मते.पडली तर आनंद भरोसे यांना 92 हजार 577 मते डॉ. पाटील यांचा निवडणुकीत विजयी झाला.
परभणी नगर न्यूज
Discussion about this post