श्री दत्त आश्रम मल्लिकार्जुन मल ठणते आळंदी कार्तिकी पायवारी सोहळा मलठण येथील हरिभक्त परायण पोपट महाराज साळवे हरिभक्त धोंडीबा महाराज कोठावळे मृदंगाचार्य तसेच महिला हरिभक्त परायण शारदा दंडवते नीता दंडवते व विणेकरी रामदास गायकवाड शंकर दंडवते सुरेश कदम मृदुंगाचार्य व इतर मलठण गावातील महिला पुरुष भजनी मंडळ तसेच सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत सरपंच सरपंच सोसायटी सर्व पदाधिकारी यांना हरिभक्त परायण धोंडीबा महाराज शुभेच्छा देऊन प्रस्थान सांगता करण्यात आली तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केलेही त्याबद्दल सर्वांचे आभार
Discussion about this post