*यावेळेस गावातील मान्यवर मंडळी* उपस्थित होते गावातील # सरपंच प्रमोद काळे, #माजी सरपंच विजय पाटील दांदडे ,#( पोलीस पाटील) सुनील दांदडे,#दत्ता पाटील दांदडे,# रवी दांदडे ग्रामपंचायत सदस्य, #शिवाजीराव दांदडे माजी ग्रामपंचायत सदस्य, #बंडू दांदडे, #भागवत दांदडे , #नाथा पाटील दांदडे, #संतोष पाटील दांदडे (कारभारी), #कुणाल मापारी,# गजानन आप्पा बोंद्रे, #शिवाजी दांदडे, #रंजीत कानकटाव ,# हरी दांदडे, #गोपाल दांदडे,# सुशील काळे ,#अशोक मुंडे (ठेकेदार), #ब्रह्मानंद दांदडे (ठेकेदार), #गोपाल भालेराव, #दत्ता दांदडे, #अनिल दांदडे, #अरविंद दांदडे,#कडू अण्णा दांदडे, आणि इतर गावातील मंडळी उपस्थित होते.
गावकरी मंडळी च्या उपस्थितीत शनि देवाच्या नवीन मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.Imps∆ गोहोगाव दा .येथील आशा सार्वजनिक कार्यक्रमासाठी एकत्रित येतात ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे
Discussion about this post