हसरत महादु ठेलारी वय ५५ वर्षे व्यवसाय मेंढपाळ शेती रा. कर्ले ता. शिंदखेडा जि. धुळे यांच्या राहत्या घरात धनाबाई हसरत ठेलारी मुलगा पावबा, देवा, रविंद्र, सतिष, बिरोबा, सुन जुगराबाइ, सुन वजाबाइ, जिजाबाई, भटाबाइ, रेखाबाइ तसेच नातु यांच्यासह एकत्र राहत असुन मेंढपाळ व शेती व्यवसाय करुन परीवाराचा उरदनिर्वाह करतात.
तसेच मुले व सुना सोबत असलेले नातु हे कलें शिवारात व बाहेरगावी कोळदे लंगाने येथे मेंढ्या चारण्यासाठी राहत आहे. त्यांचे कर्ले गावात स्वताचा मालकीचे घर आहे. त्यांनी सांगितले की घरात घरगुती सामान व सोन्याचा चांदीच्या वस्तु घरातील लॉखडीपेटीत कुलुप लावुन ठेवतो. तेथे आम्हाला मिळलेले १५ वर्षा पुर्वीच्या सोन्याचांदीच्या वस्तु
दागिण्याच्या पावत्या नाहीत. दिनांक २८/११/२०२४ रोजी रात्री ०९.०० वाजता गावातील राहते घराला कुलूप लावुन शेतातील वाड्यावर मेढ्या राखण्यासाठी पत्नीसह निघुन गेलो. रात्री जेवण खावन करून झोपुन गेलो.
दिनांक २९/११/२०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजता शेतातील वाडयावर असतांना आमच्या घराच्या बाजुला राहणारे सासु झुगराबाइ भिवा ठेलारी यांनी मला फोनकरून कळविले की, तुमच्या घराचे कुलुप तुटलेले आहे. असे कळविल्याने आम्ही लागलीच गावातील घरात पाहण्यासाठी गेलो. असता घरातील बाहेरचे दारवाज्यास लावलेले कुलूप
सामान असतावेस्त केलेला दिसला. व लोखंडाची पेटी चे कुलुप तोडलेले दिसले त्यातील ठेवलेले मुलांचे व सुनबाइचे सोन्या चांदिचे दागिणे दिसुन आले नाही. म्हणुन आम्ही गावातील पोलीस पाटील व पोलीसांना माहिती देवुन तिची (-) सहानिशा केली असता आम्हाला खात्री झाली की कोणीतरी अज्ञात इसमाने आमच्या राहत्या घरातचे कुलुप तोडुन घरात प्रवेश करुन घरातील सामान आस्तावेस्त करुन लोखंडी पेटीचे कुलुप तोडुन पेटीमध्ये ठेवलेले एकूण ६५००० किमतीचे सोन्या चांदीचे दागिणे चोरून नेले आहेत. याविषयी कायदेशीर फिर्याद दिली आहे. पुढील
Discussion about this post