प्रतिनिधी:- स्वप्निल पाटील
दि. ४ पाटण तालुका, जिल्हा सातारा येथे पाटण ढेबेवाडी घाटात ढेबेवाडी येथुन पाटणकडे येणारा माल वाहक टेम्पोचा वायरिंगचा दोष असल्यामुळे टेम्पोने पेट घेतला, जवळपास यामध्ये पाच लाख रुपये इतके नुकसान झाले असून कोणतीही जिवितहानी झाली नाही परंतु रस्त्यावर इतर वाहनांची गर्दी झाली होती.
Discussion about this post