कारला येथील तक्षशिला बौद्ध विहारात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले
यावेळी सरपंच गजानन कदम,पोलीस पाटील साईनाथ कोथळकर, डॉ गफार .माजी पोलीस पाटील गोपीनाथ लुम्दे, सदस्य दत्ता चिंतलवाड,
रामेश्वर यमजवाड.सोपान बोंपीलवार गजानन मिराशे, संजय गोखले, भगवान कांबळे,सुनिल घोडगे, नागसेन गोखले,नाथा चवरे, उत्तम कांबळे, मधुकर घोडगे,व आदी….
Discussion about this post