
याप्रसंगी प्रस्ताविक भारतीय लहुजी सेनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष रघुनाथ बलसाने यांनी केले तर अध्यक्षस्थानी संपत बलसाने (माजी ग्राम पंचायत सदस्य जोर्वे) हे होते.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे संजय भाऊ बलसाने यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली अभिवादन कार्यक्रम प्रसंगी पिंटू भाऊ जमधडे, आर्यन जमधडे ,महेश जोर्वेकर, साहिल दिघे, मंथन बलसाने, वेदांत बलसाने,लहुजी बलसाने, मंगल जमधडे, सविता जोर्वेकर, मुक्ताताई दिघे, मनीषा बलसाने, सुरेखा बलसाने, सुवर्णा बलसाने, अश्विनी जमधडे, मृणाली बलसाने, मानसी बलसाने, प्रणिती बलसाने, प्रगती बलसाने, गौरीताई बलसाने, पूजा बलसाने या सह भारतीय लहुजी सेनेचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी आभार युवा नेतृत्व ओंकार भाऊ बलसाने यांनी मानले..
Discussion about this post