आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभा सदस्यत्व आणि मुखेड कंधार मतदारसंघाचा आमदार म्हणून सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली.
आपण सर्व मायबाप जनतेचा विश्वास व आशीर्वाद या जोरावरच मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या सेवेत रुजू होत आहे. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणि लोकसेवेचा ध्यास हेच आपले ब्रीद आहे. आगमी काळात आपण सर्वजण एकमेकांच्या साथीने आपला मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचा विकासाचा आणखी एका नव्या उंचीवर घेऊन जाऊ या !
तुमचा आशीर्वाद आणि पाठिंबा असाच राहू द्या !
पत्रकार :- अविनाश पवार होटाळकर
Discussion about this post