म माननीय आमदार तुषार जी राठोड यांचा विधिमंडळात शपथविधी संपन्न
आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभा सदस्यत्व आणि मुखेड कंधार मतदारसंघाचा आमदार म्हणून सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली. आपण सर्व मायबाप जनतेचा ...
आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभा सदस्यत्व आणि मुखेड कंधार मतदारसंघाचा आमदार म्हणून सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली. आपण सर्व मायबाप जनतेचा ...
मीनाक्षी हॉस्पिटल मदुराई, (तामिळनाडू) येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय विष परिषदेत (Intox 2024) डॉ. दिलीप पुंडे, मुखेड जि. नांदेड यांचे दि. ...
श्री. रतन टाटा: एक अद्वितीय व्यक्तिमत्वाचे धडेरतन टाटा यांचे योगदानउद्योगपती आदरणीय श्री. रतन टाटा यांचे निधन म्हणजे भारतासाठी एक मौल्यवान ...
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, ह्यालाच नवरात्र उत्सव असं म्हणतात. नवरात्रात घरोघरी घट स्थापना केली जाते. ...
महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून गावामधील महिला समूहांना मार्गदर्शन करण्यात आला व ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com