न्यूज प्रतिनिधी /हरीश हजारे
या कार्यक्रमा मध्ये गावातील नागरिकांकरिता डॉ विकासजी महात्मे आय हॉस्पिटल च्या वतीने डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले
भातुकली = तालुक्यातील गणोजा देवी येथे तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या 400 वा जयंती निमित्ताने डॉ विकासजी महात्मे आय हॉस्पिटल नागपूर शाखा अमरावती यांच्या वतीने गणोजा देवी येथे डोळे तपासणी शिबीर व चष्मा वाटप करण्यात आले.
त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुधाकरराव गाडबैल जेष्ठ समाजसेवक, कार्यक्रमाला प्रमुख पाहूने म्हणून मा श्री सुनीलभाऊ राणा युवा स्वाभिमान पार्टी, प्रमुख अतिथी म्हणून मा श्री वसंतराव गुल्हाने सेवा निवृत्त शिक्षक व समाजसेवक, मा श्री बाळासाहेब भजभूजे भाजपा भातकुली तालुका उपाध्यक्ष व गणोजा देवी येथील सर्व तेली समाजातील मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संताजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला व डोळे तपासणी शिबिराचे उदघाटन मा सुनीलभाऊ राणा व सर्व उपस्थित मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले तेव्हा या शिबिराला ज्यांनी सहकार्य केले असेन्यूज प्रतिनिधी
भातुकली = तालुक्यातील गणोजा देवी येथे तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या 400 वा जयंती निमित्ताने डॉ विकासजी महात्मे आय हॉस्पिटल नागपूर शाखा अमरावती यांच्या वतीने गणोजा देवी येथे डोळे तपासणी शिबीर व चष्मा वाटप करण्यात आले .
त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुधाकरराव गाडबैल जेष्ठ समाजसेवक, कार्यक्रमाला प्रमुख पाहूने म्हणून मा श्री सुनीलभाऊ राणा युवा स्वाभिमान पार्टी, प्रमुख अतिथी म्हणून मा श्री वसंतराव गुल्हाने सेवा निवृत्त शिक्षक व समाजसेवक व गणोजा देवी येथील सर्व तेली समाजातील मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संताजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला व डोळे तपासणी शिबिराचे उदघाटन मा सुनीलभाऊ राणा व सर्व उपस्थित मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले तेव्हा या शिबिराला ज्यांनी सहकार्य केले असे मा श्री दिलीपभाऊ सायंकाळ व संपूर्ण महात्मे आय हॉस्पिटल टीम चे तेली समाजाचे वतीने स्वागत मा सुनील भाऊ राणा यांच्या हस्ते करण्यात आले.
Discussion about this post