बिलोली तालुका प्रतिनिधी, बालाजी गोकनूर.
बिलोली तालुक्यातील मौजे बामणी बु येथे मागील सात दिवसापासून चालू असलेल्या अखंड हरीनाम सप्ताह अति उत्सहात संपन्न होत आहे.
यात एक दिवस अगोदर पालखीची मिरवणूक काढण्यात येते यामध्ये गावातील सर्व महिला वर्ग डोख्यावर तुळस घेऊन, आणि छोटी मुले डोख्यावर ज्ञानेशवरी गाथा घेऊन टाळ मृदूंगच्या नादात गावात राम नामाचा गजरात मिरवणूक काढण्यात येते यामध्ये सर्व महिला आणि लहान मुलाचा उत्साह बगता एक एक्याची भावना निर्माण झाली आहे याचा एक उत्तम उदाहरण गावा गावात पाहायला मिळतोय.


Discussion about this post