संगमनेर शहरातील घुलेवाडी गावामध्ये कानिफनाथ मंदिराजवळ असलेल्या दुर्गा भेळ सेंटर यांच्या घराजवळ रात्रीच्या 1 सुमारास बिबट्या आल्याचे त्यांच्या घराच्या बाहेर सीसीटीव्ही मध्ये दिसले सध्या शहरात बिबट्यांचे प्रमाण वाढले असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे प्रमाण वाढले आहे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत धरून येजा करावी लागते वन विभाग करते तरी काय यावर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहे रात्रीच्या पण असा शहरात बिबट्यांचा वावर त्यामुळे आसपास नागरिक यामध्ये भीती वाढली असून ते नागरिक घराबाहेर पडायला घाबरतात संगमनेर तालुक्यामध्ये बिबट्यांचे हल्ले वाढत असून अशा प्रकारे वाघ तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी दिसत असून विभाग कोणती उपाययोजना करते तेच सामान्य नागरिकांना समजत नाहीये यावर वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून धरावे ची मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे.
Discussion about this post