गडचिरोली जावेद अली..
अहेरी येथील सुभाष नगर मुत्तापूर येथील रस्त्यावर एका ट्रक ने ठार केले ही गटना आज 7.00 वाजता च्या दरम्यान झाले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम व साइन हकीम व अहेरी आलापल्ली येथील जनता मोट्या सख्येत चक्काजाम करून रात्री 10 वाजेपर्यंत थांबून होते. जो परेंत मृतकच्या कुटूंबातील नातेवाईक समाधान होणार नाही तो परेंत डेड बाडी उचलणार नाही अशी मागणी केली.नौकरी व कुटुंबियांना जे मंजूर आहे ते पूर्ण ना केल्यास भाग्यश्री ताई आत्रम आंदोलन करणार असे बोलतांना म्हणाले. महेश अलोणे. सुरेश दुर्गे. अनिल पारधी. शह अहेरी आलापल्ली येथील युवा मोट्या संकेत उपस्थित होते..
Discussion about this post