सिद्धिविनायक कृषी फॉर्म नर्सरी अँड रोपवाटिका
सर्व प्रोजेक्ट साठी लागणारे रोपे उपलब्ध व कलमे 1 ते 12 फूट
व जंगली झाडे रोड लगतची सर्व उपलब्ध होलसेल दरात मिळेल
मो 9373880104
झाडाची मुळे ही
निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन असते.
१) एक कडूनिंबाचे झाड, दहा हजार लिटर पाणी संपूर्ण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते. याचा अर्थ, आपल्या परिसरात किमान ३० झाडं निंब, चिंच,जांभळ,आंबा,मोह,अर्जुन या वर्गातील नक्कीच असावीत.
म्हणजे, मृत साठ्याचे पाणी पाझरत रहाते.
२) एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाड, एका हंगामात एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते. [आणि ते ही पन्नास फुटाच्या ही खाली. वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात.]
३) एक कोटी लिटर म्हणजे एका सर्वसाधारण घरगुती विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो.
४) म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा.
५) आपण एका बोअरवेलसाठी एक लाख ₹. खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख ₹. खर्च करतो.पण पाण्याची कुठलीच शाश्वती नाही.
झाडाचे महत्व जाणाल, तर तुमचं महत्व वाढेल…!
🌴🌳🌲🎄🌱
सिद्धिविनायक कृषी फॉर्म अँड नर्सरी
मो.9373880104
आमच्याकडे सर्व प्रकारचे फळझाडे व जंगली झाडे उपलब्ध आहे होलसेल दरात पोहच केले जातील सर्व महाराष्ट्र. आमच्याकडे सर्व प्रकारची शेती फळ बाग तयार करून मिळेल
1/शेती साठी कुंपण व कंपाउंड तयार करणे
2/पाण्याचे व्यवस्थापन करणे
बोर किव्हा विहीर
3/ सोलर फिटिंग करणे
4/फळबाग तयार करणे व ठिबक सिंचन
5/सर्व प्रकारच्या पाईपलाईन फिटिंग
6/सर्व प्रकारच्या शेतीसाठी लागणारी खते व औषधी व्यवस्थापन.
7/निसर्गरम्य रूम तयार करणे व शेड तयार करणे
8/बागायत फळबागाचे नियोजन करून देणे
9/सर्व प्रकारच्या फुल शेती मार्गदर्शन करणे
10/व इतर भरपूर काही शेती लागत सर्व कामे केले जातील*
वरील सर्व शेती लगत माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करावा
मो.9373880104
झाडे लावा झाडे जगवा
🙏🙏 झाडे लावा निसर्ग वाचवा.🙏🙏
Discussion about this post