कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राइजिंग कंपनीच्या सी एम डी सौ निता कांभीरे मॅडम होत्या तसेच प्रमुख पाहुने म्हनुन श्री शेटे सर होते.
यावेळी राइजिंग कंपनीच्या सी एम डी सौ कांभीरे मॅडम यांनी सांगीतले की आपले मल्टीबेरी ज्युस हे वेगवेगळ्या अश्या ५१ हर्बल पासुन बनवले आहे पुर्ण पने आयुर्वेदीक असल्यामुळे याचा कोणताही दुष्शपरीनाम नाही सा-या आजारावर गुणकारी आहे मल्टी बेरी ज्युस मधे ५१प्रकारचे हर्बल आहे या मुळे सांधेवात,मधुमेह,मुतखडा,मेंदुचे आजार ,दमा,गुडघेदुखी,अश्या अनेक आजारावर गुणकारी आहे त्यामुळे आपन सर्वांनी हर घर राइजिंगचा नारो देऊ तसेच श्री शेटे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले
या कार्यक्रमाला श्री खोकले सर,श्री कोटमे सर,श्री गायकवाड सर,श्री मोरे सर,सौ गायकवाड मॅडम,कल्याणकर मॅडम,जाधव सर,ठाकरे सर,गाडेकर सर,कहार सर,अर्चना मॅडम,पैठणकर मॅडम,शिंदे मॅडम,बडे मॅडम,गांगुर्डे सर,सातपुते मॅडम,शिनगर सर,नाना सर,पठाण सर आदि लिडर मोठ्या संख्येने उपस्थित होते
Discussion about this post