दि. १४ मौजे कुरळोशी, ता. जावली, जि. सातारा येथे श्री दत्त जयंती सोहळा आयोजित करण्यात येणार आहे, तरी या प्रसंगी सकाळी ९ते१ दत्त मुर्तीस अभिषेक व दत्त याग हवन यज्ञ पुजेचे आयोजन तसेच १.३०ते५ पालखी सोहळा ग्रामप्रदक्षणा, दत्तगुरू हरिभजन, ५ते६ महिलांसाठी हळदी-कुंकु समारंभ, ६ते७ महाआरती, महाप्रसाद याचे आयोजन, सायंकाळी ८ वाजता संत बाळुमामा ओविकर मंडळ मेरूलिंग, श्री रामदास महाराज हिरवे यांचे भजन आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे ही विनंती मंदिराचे अध्यक्ष श्री शंकरराव मोरे, देव चंँरिटेबल ट्रस्ट व ग्रामस्थ मंडळ कुरळोशी यांच्या वतीने करण्यात येत आहे
Discussion about this post