तळागळातील शेतकरी कार्यकर्त्यांना घेऊन शेतकरी नेते स्व.शरद जोशी यांनी शेतकऱ्यांना आपल्या हक्काची व अधिकाराची जाणीव करून दिली..-मा.प्रकाश साबळे
दि.12/12/2024 रोजी केमिस्ट भवन,अमरावती येथे शेतकरी नेते स्व.शरद जोशी यांच्या पुण्यतिथी दिनी सर्व शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी अभिवादन व श्रद्धांजली अर्पण केली..
याप्रसंगी सदर कार्यक्रमाचे आयोजक मा.जगदीश नाना बोंडे, शेतकरी नेते नंदुभाऊ खेरडे,फार्मर प्रोड्युसर असोसिएशनचे राज्य अध्यक्ष मा.सुधीर इंगळे व सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून युवा चळवळीतील अग्रगण्य मा.प्रकाश साबळे हे होते..
याप्रसंगी शेतकरी चळवळीतील प्रमुख पदाधिकारी मा.काशीनाथजी Futane,गजाननराव भगत,निलेश उभाड,ओंकार कोल्हे,सुनील पडोळे,दादाराव कडू,सतीश तुळे, प्रवीण कोल्हे,संजयराव तायडे आदी मंडळी उपस्थित होती.।
Discussion about this post