मास्टर अनिल कांबळे यांच्या मागणीला यश भीम योद्धा शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा अंत्यविधी परभणी येथे होणार काल छत्रपती संभाजीनगर येथे प्रशासनाच्या चालाकिने अंत्यविधी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या गावाकडे करण्याचे नियोजन करत असल्याचे मास्टर अनिल कांबळे यांना कळाले यावेळी त्यांनी विरोध करत कडक भूमिका घेऊन शहीद भीम योद्धा सोमनाथ सूर्यवंशी हा त्या परिवाराचा मुलगा नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीचा मुलगा आहे त्याचा मृत्यू ज्या ठिकाणी झाला त्याच ठिकाणी त्याचा अंत्यविधी करण्यावर मास्टर कांबळे ठाम भूमिका घेतली शेवटी प्रशासनाला नमते होऊन अंत्यविधी परभणीतच करण्याचे ठरवावे लागले यावेळी मस्त अनिल कांबळे यांनी सूर्यवंशी यांच्या परिवाराला 50 लाख रुपये व घरातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घेण्याची मागणी केली
Discussion about this post