*****************************मा.बाबाजानी दुर्राणी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ₹ 05 लक्ष निधीतून मंजूर झालेल्या पेव्हर ब्लॉक रस्ता कामाचे आज हनुमंत पाटील हत्तरवाडीकर यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले. येथिल सचिन सराफ यांच्या घरापासून रोहन आसोरे यांच्या घरा दरम्यान हा रस्ता होणार आहे. या गल्लीतील लोकांची अनेक वर्षापासून भुमिगत नाली व रस्ता कामाची मागणी होती.
भुमिगत नालीचे काम पुर्ण करुन आता रस्ता कामाला सुरुवात झाली आहे या दोन्ही या निमित्ताने आता पुर्ण होत आहेत याचा आनंद आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथरी विधानसभा अध्यक्ष संतोष देशमुख, चेअरमन दिपक काका देशमुख,बाळासाहेब देशमुख,सरपंच आशिष हरकळ, ग्रा.पं.सदस्य दिपक देशमुख, गोपाळ देशमुख,* *प्रशांत हरकळ, सतिश सुरवसे, पुरशोत्तम देशमुख, तुकाराम असोरे, राजूभाऊ जंगले, रामदास शिंदे, सचिन सराफ, नितिन देशमुख, गोविंद शिंदे, राजेश पांचलेगावकर , स्वप्निल देशमुख,अर्जुन शिंदे, प्रकाश हरकळ यांची उपस्थिती होती.**पेडगाव मधिल गावकऱ्यांना विनंती आहे की,
आपल्या गावात होत असलेल्या या कामावर आपण लक्ष ठेवावे व होत असलेल्या कामाबद्दल काही सूचना किंवा तक्रार असल्यास ग्रामपंचायत कार्यालयात तोंडी अथवा लेखी स्वरूपात कळवावी तसेच होत असलेले काम दर्जेदारच होईल याची दक्षता घ्यावी.*👍👍👍👌👌👌🙏🙏🙏
Discussion about this post