घनकचरा व्यवस्थापन महाराष्ट्र सरकार घनकचरा व्यवस्थापनासाठी भरपूर निधी व्यवस्थापित करतो परंतु त्याचा काय उपयोग होतो त्या कार्याचा काय उपयोग होतो त्या कार्यातून घर गावातील काही विकास होत असेल तर केला पाहिजेत असा विनाकारण जाणारा खर्च करून काय उपयोग घनकचरा व्यवस्थापन केले त्याच्यामध्ये कोणता कचरा होतो महाराष्ट्र सरकारने या गोष्टीवर थोडा विचार करायला पाहिजेत.
Discussion about this post