आज राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस चा निवडी चा कारेक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहर जिल्हा अध्यक्ष मा. पद्माकर जगदाळे सर यांच्या नेतृत्वा खाली व प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडला राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस च्या सांगली शहर उपाध्यक्ष पदी माझे बंधू. मा जुनेद फकीर यांची निवड करण्यात आली.
व तसेच राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस सांगली शहर सरचिटणीस पदी श्रेयश कैलास क्षीरसागर आणि राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस सोशल मीडिया सांगली शहर अध्यक्ष ओंकार नारायण चंदनशिवे यांची निवड करण्यात आली यावेळी उपस्थित राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष मा. मुनीर भाई राष्ट्रवादी युवक चे शहर जिल्हा अध्यक्ष मा आकाश दादा राष्ट्रवादी अल्पसंख्यांक शहर जिल्हा कार्य अध्यक्ष मा. तोहीद भाई राष्ट्रवादी युवक शहर जिल्हा कार्याध्यक्ष मा. जयंत दादा जाधव. राष्ट्रवादी विध्यार्थी चे सांगली शहर अध्यक्ष मा. प्रतीक खाडे.
राष्ट्रवादी विध्यार्थी चे सांगली शहर कार्याध्यक्ष मा. अभिषेक आवळे. राष्ट्रवादी कामगार सेल चे शहर जिल्हा अध्यक्ष मुजफ्फर संदी राष्ट्रवादी चे कुपवाड शहर अध्यक्ष मा आशुतोष धोत्रे राष्ट्रवादी युवक कुपवाड शहर अध्यक्ष मा. दादासो कोळेकर. राष्ट्रवादी अल्पसंख्यांक शहर जिल्हा उपाध्यक्ष मा. दाऊद मुजावर व राष्ट्रवादी चे पधादिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post