


नितेश केराम..
कोरपना तालुका हा गोर गरीब आदिवासी दलीत शोषित पीडित म्हणून ओळखल्या जातो येथील संजय गांधी निराधार श्रiवणबाळ योजनेतील तसेच इतर योजनेती ल पात्र लाभार्थीचे आठ नहू महिन्या पासून रखडलेले अनुदान त्वरीत लाभार्थीच्या खात्यात टाका. अनेक पात्र लाभार्थीचे लिस्ट मध्ये नावचनाही तुमी हयातीचा दाखला आना आधार कार्ड पासबुकची झेरॉक्स आणा.
तहसीलदार साहेब नाही बाबू नाही असे बहाणे बताने लावीत कोरपना तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यानी वेळ काळू धोरण अ वलंबीले आहे अनेक लाभार्थी लाभा पासून वंचीत ठेवले आहे श्री नारायण हिवरकर संजय गांधी निराधार अध्यक्ष यांनी अनेक वेळा विचार पूस केली असता आज पैसे खात्यात टाकणार आहो उद्या टाकणार आहो साहेब नाही साहेबाची सही झाली नाही असे उडवाउडवीचे उत्तर देऊन वेळ काडून नेला आठ दिवसात पूर्ण पैसे पात्र लाभार्थीच्या खात्यात टाका अशी मागणी श्री नारायण हिवरकर संजय गांधी निराधार अध्यक्ष यांनी नायब तहसीलदार श्री चिडे साहेब व वरून तहसीलदार साहेबान यांना सूचना देण्यात आली. या प्रसंगी मेगराज हरबडे नीळकंट गाताडे पुषा मडावी गंगूबाई मडावी मंगला गेडाम मोट्या संख्येने उपस्थित होते..
Discussion about this post