वागद ई. येतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक आभावी ओस
तालुका प्रतिनिधी
गजानन कदम
तालुक्यातील वागद ई येथील प्राथमिक जिल्हा परीषद शाळेला एकच शिक्षक सिकविण्या साठी असल्याने विध्यार्त्याचे सेक्षणिक नुकसान होत असून शिक्षक मिळावे म्हणून वागद ई येथील पालक व विद्यार्थी पंचायत समिती च्या गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात धडकल्याने एकच गोंधळ उडाला होता
सद्या अनेक जिल्हा परिषद प्राथमिक शालेवर विध्यार्थी संख्या भरपूर असून अनेक वर्षापासून विविध विषय शिकवण्या साठी शिक्षक नसल्याने पाळक गोंधळात पडले आहे शासन ऐकी कडे सिक्षणात बदल करण्याची भाषा करत असताना दुसरी कडे मात्र पटसंख्या जास्त असताना ही शिक्षका ची नेमणूक करण्यात येत नाही वागद ई येथिल जिल्हा परीषद शाळेला ५५ विध्यार्थी आसताना शिक्षक मात्र एकच असल्याने शिकवावे तरी कसे असा प्रश्न उभा राहिला आहे किमान दोन तरी शिक्षक शिकवण्या साठी देण्यात यावे अशी मागणी घेउन पालक व विद्यार्थी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात आले होते गटविकास अधिकारी टाकरस यांनी पालकाची समजूत काढली व शिक्षक देण्याचे मान्य केले या वेळीं गावातीळ अनेक पालक व विद्यार्थी उपस्थित होते
Discussion about this post