हिवरा ( संगम ) येथील श्री एकवीरा देवी संस्थानने घेतला डीजे बंदीचा निर्णय..
(ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी विश्वस्त मंडळाचा निर्णय,जिल्ह्यातील पहिले मंगल कार्यालय) प्रतिनिधी हिवरा संगम.. ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी तसेच डिजेच्या आवाजामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर ...