भारताचे मा. पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची 100 वी जयंती साजरीभाजपा बिडकीन च्या वतीने मा. पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची 100वी जयंती साजरी करण्यात आली
यावेळी जेष्ट नेते गणेश काळे यांच्या हस्ते अटल बिहारी जी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व अटलजी च्या कवितेचे सामूहिक वाचन करण्यात आले
या यकार्यक्रम साठी जेष्ट नेते गणेश काळे,राम पा खनसे,भाजपा युवा तालुकाउपाध्यक्ष अभिजीत ढाकेफळे,शहराध्यक्ष गणेश दाने,कामगार मोर्चा तालुक्याध्यक्ष सुनील गडदे, कैलास शिंदे,योगेश शेटे युवा शहराध्यक्ष शुभम औटी, सचिन पवार, मनोज राठोड,युवराज दाने, सोनावणे, बाबासाहेब धर्मे, आदी भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते
Discussion about this post