प्रतिनिधी निलेश सुर्वे
हिंगोली विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार म्हणून ख्याती असलेले श्री तानाजीराव मुटकुळे साहेब आमदारकीचा शपतविधी होताच विकास कामाला लगेच सुरुवात त्यांनी केली. सेनगाव तालुक्यातील केंद्रा खुर्द येथील साभामंडपाला आमदार निधीतून 25 लाख रुपये देऊन कामाला सुरुवात देखील केली आहे. केंद्रा खुर्द सह मतदार संघात अनेक गावात विकास कामाचा धडाका त्यांनी लावलेला आहे.
Discussion about this post