सावदा फैजपूर रावेर भुसावल तालुक्यातील वादळी वारासह पाऊस अचानक झालेल्या मुसळधार पावसाने येथील
नागरिकांची मोठी तारांबळ उडाली..!
तसेच अनेक शेतकऱ्यांचे केळी तूर मका हरभरा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन झालेल्या नुस्कानाबाबत संताप व्यक्त करीत आहेत.
संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि शासनाने वेलीच शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची दखल घ्यावी. असे शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणे मागणी होत आहे.
मायबाप सरकार आमच्या झालेल्या नुकसानाची भरपाई देईल का अशी आपत्ती प्रशासनाकडे मागणी होत आहे..
Discussion about this post