आज दिनांक 2-1-2025 रोजी वरोरा येथील कटारीया मंगल कार्यालयात भारतीय जनता पक्षाचा तर्फे सदस्य नोंदणी अभियानाचां शुभारंभ या कार्यक्रमाच्ये अध्यक्ष श्री करन संजय देवतळे ,रमेश जी राजुरकर,बाबासाहेब भागडे,भगवानजी गायकवाड,विजय मोकाशी,सुरेश माहाजन ,विठ्ठल लेडे,व युवा नेते श्री सुरज धात्रक,राहुल बांदुरकर,अनिकेत नाकाडे,अमित आसेकर व महीला आघाडी व ईतर मान्यवर उपस्थित होते
Discussion about this post