आहिलयानगर.नंदकुमार बगाडे पाटिल.श्रीगोंदा. प्रतिनिधी.
पारगाव सु येथील एका कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी. प्रमुख पाहुणे. ह.भ.प.सुहास महाराज कापसे हे. होते. यावेळी. म्हणाले. कष्ट हेच जिवण होय. यासाठी प्रत्येकांनी जिवण जगतांना आपण कष्ट केले पाहिजेत. व.तरच आपण सुखी समृद्ध आणिआनंदित राहू. आपण दिवस भर कष्ट केलेतर आपल्याला.काहीच कमी पडत नाही. पण प्रत्येक माणसाच्या.अंगात कला असली पाहिजे तरच आपण पोटाला पोटभर धाकरी खाऊ शकतो. आणि यासाठी माणसाने कष्टाची तयारी ठेवली पाहिजे
तरच आपल्याला.समाजामध्ये.किंमत राहिल. यासाठी प्रत्येक माणसाने.चांगल्या.माणसाची.संगत केली पाहिजे. आपण समाजांमध्ये. दुसरयाचें. चांगले.केले तर आपले चांगले.होते. आणि. ज्यांची.नजर चांगली त्याला चांगलेच दिसणार. व.ज्यांची.नजर वाईट त्याला.वाईटच दिसणार. हे मात्र खरे आहे.
म्हणून म्हणतो.की.माणसाने.धार्मिक कार्या मध्ये विविध संताचे चरित्रे. ग्रंथांचे वाचन केले पाहिजेत आणि त्याचा आदर्श घेतला पाहिजेत.
परंतु आपण आईवडील आणि गुरुजांनाचा आदर्श घेतला पाहिजेत. असे आव्हान. कापसे महाराज यांनी केले. आहे.
या वेळी. आहिलयानगर.प्रतिनिधी.नंदकुमार बगाडेपाटिल. अल्लीशेख. पांडुरंग दानवेपाटिल. अथर्व कल्याणकर. स्वप्निल बगाडेपाटिल. माऊली घोडके आदेश तुळसे. बबनराव बगाडेपाटिल.गणेश शिंदे गणेश भोंदे, रशिदशेख. आदि मान्यवरांसह उपस्थित होते. आभार. व. सूत्रसंचालन बगाडेपाटिल यांनी मानले.
Discussion about this post