

दैठणा वार्ताहर.
मुझे धसाडी अंगलगाव. ह्या गावाकाठी. अवैध. उत्खनन होते. व. जायकवाडी अर्थात कॅनॉलच्या रस्त्याने वाहतूक केली जाते. सदर जड वाहनाच्या वाहतुकीमुळे. कालव्याच्या भरावास बांधकामास. धोका निर्माण होत आहे. जायकवाडी प्रकल्प अंतर्गत असलेले. शाखा कालवा 67. वर दहा हजार हेक्टर. सिंचन क्षेत्रास. पाणीपुरवठा केला जातो. सदर वाहतुकीमुळे. कालव्याची काही हानी. झाल्यास दहा हजार हेक्टर. क्षेत्रास पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे कालव्याच्या रस्त्यावरून अवैध्य वाहतूक. बंद करण्यात यावी. व योग्य ती त्यांच्यावर कारवाई करावी असे आशियाचे पत्र. उपविभागीय अधिकारी जायकवाडी. पाटबंधारे उपविभाग दैठणा. क्रमांक आठ यांच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना देण्यात आले. पुढील कारवाई महसूल विभाग. यांनी तात्काळ करावी व येणारे आवर्तन म्हणजे पाणी पाणी लवकरच येणार असून. शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित. ठेवू नये अशी विनंती. शाखा अधिकारी अमित वासनिक यांनी केली आहे..
Discussion about this post