आदिवासी समाजातून थेट IAS होण्याचा पहिला बहुमान मिळवणारे, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व युवकांचे युथ आयकॉन IAS अधिकारी म्हणून कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व, कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून संपूर्ण भारतभर नाव लौकिक असणारे, आदरणीय डॉ. राजेंद्र भारूड साहेब ( TRTI )आयुक्त पुणे, यांची आज ३०/१२/२०२४ रोजी त्यांच्या गावी सामोडे येथे घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली व ३२ वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन १३, १४, १५ जानेवारी २०२५ होत आहे. त्यानिमित्त आमंत्रण दिले. यावेळी महासंमेलन आयोजन समितीची टीम,
आप प्रेमचंद सोनवणे,
आप राम चौरे सर,
आप मांगीलाल गांगुर्डे सर,
आप तुकाराम बहिरम सर,
आप ईश्वर ठाकरे सर,
आप महारु चौरे सर,
आप रघुनाथ चौरे सर,
आप अजय राऊत,
आप दीपक देसाई,
आप फिलिप मावची,
इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post