धारणी मुख्यालयापासुन अवघ्या तीन की.मि.अंतरावर असलेल्या बांसपानी गावात जानारा रोड धारणी अमरावती हायवे टच पासुन तर बांसपानी गावात पर्याय जोड़नारा हा रोड आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने कोणत्याहि प्रकारचे दिशा निर्देश दाखाविनारा फलक सुधा लावला नव्हता. मोथ्या वाज्या गाज्य ने रोड चे काम सुरु केले.
होते मात्र या डांबरीकरण रोड वर नुस्त मोटी गिट्टी ताकून या बोगस ठेकेदाराने धारणीतुन पळ काढ़ला आहे. मात्र तात्कालीन स्थानिक जन प्रतिनिधिचे या कड़े दुर्लक्ष केले होते.
मात्र आता मेलघाटातील नवनियुक्त आमदार केवलाराम काले याना बांसपानी गावातिल नागरिक यानी आपल्या गावातिल मुख्य रोड च्या समस्या सांगितल्या व त्यांच्या समस्या चे निवारण लवकरच होनार व संबंधित कोणत्या योजने अंतर्गत व कोणत्या डिपार्मेंट अंतर्गत या रस्त्यांची काम कारण्यात आले.
होते याची संपूर्ण चौकसी आमदार केवलाराम काले करणार व बांसपानी गावातिल नागरिकांची रोड ची समस्या सोडून देनार असलियाची माहिती मिळाली आहे.
Discussion about this post