प्रतिनिधी:- भागवत गायकवाड
बुलडाणा अजिंठा रोडवर गिर्डा है पर्यटन स्थळ आहे व येथेच श्री गजानन महाराज यांचे भव्य असे मंदिर आहे या ठिकाणी रोज हजारो भावीक दर्शनाकरीता येत असतात व मराठवाडा व खांन्देशला जोडनारा रस्ता म्हणजेच गिरडा फाटा येथुन पुणे छत्रपती संभाजीनगर जळगांव खांन्देश मुंबई नाशिकला जाण्यासाठी गिरडा फाटा येथे चौथा गिरडा मेरखेड अटकळ पाडळी सावळदबारा देव्हारी गोतमारा लालमाती खेडी पान्हेरा कोर्हाळा हनवतखेड येथील हजारो प्रवाशी येतात पण एसटी महामंडाळाचे बेजबाबदार ड्रायव्हर गर्दिचे कराण सांगून बस थांबत नसल्यामुळे प्रवाशांची हाल होत आहे व थंडीचे दिवस असल्यामुळे प्रवाशाना सकाळी लवकर ऊठुन धुळे सुरत या गाड्या पकडायच्या असतात पण ड्रायव्हर बस थांबत नसल्यामुळे प्रवाशांना खुप त्रास सहन करावा लागतो याकडे बुलडाणा एसटी अगाराने लक्षं देन्याची गरज आहे
व चिखली-मुंबई.सुरत.धुळे.चाळीसगांव अमळनेर खामगांव लाखनवाडा या गाड्यांना गिर्डा फाटा येथे थांबा देन्यात यावा यासाठी प्रवाशाी कित्तैक दिवसापासून मागणी करत आहे तरी या गोष्टीकडे बुलडाणा अगार दुर्लक्ष करत आहे.

Discussion about this post