
प्रवीण इंगळे — उमरखेड तालुका प्रतिनिधी मो 7798767266
उमरखेड तालुक्यातील बाळदी येथील 3,जानेवारी 2025 ला जिल्हा परिषद मराठी शाळा येथे समाजातील अज्ञान अंधश्रद्धा आणि भेदभावाच्या अंधारातून शिक्षणाचा प्रवास दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी समानतेची आणि स्वाभिमानाची नवी दिशा दाखवली. अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीमती नरवाडे मॅडम,निताताई दुधे मॅडम, मीराताई राठोड मॅडम,रोळे मॅडम, लताबाई देशमाने,, श्री यशवंत सर,श्री गायकवाड सर,श्री बिट्टेवार सर,श्री कैलास पाटील सर,व शंकर चिरडे आदि उपस्थित होते..
Discussion about this post