भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन स दस्य नोंदणी राबवा श्री नारायण हिवरकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष यांचे आव्हान
नितेश केराम
भाजपा कोरपना तालुक्यातील येरगव्हाण येथील बुथ क्रमांक 183 वर सदस्य नोंदणी अभियानास सुरवात करण्यात आली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांना 8800002024 वर मिस कॉल द्या व लिंग आल्या नंतर लिंकवर क्लिक करा आपले आपले नाव गाव फोटो व इतर माहिती भरून अपलोड करा साधा फोन असल्यास किंवा नेटवर्क नसल्यास फार्म भरून घ्या असी विनंती करण्यात आली तसेच काही पदाधिकारी कार्यकर्ताचे नागरिकांचे ऑनलाईन फार्म भरून अपलोड करण्यात आले व सदस्य नोंदणी अभियानास मोट्या उत्साहात सुरवात करण्यात आली या प्रसंगी प्रमुख उपस्थिती श्री देविदास पिंपळशेडे श्री नारायण नांचलवार श्री महादेव पिंपळशेंडे श्री सुनील पिंपळशेंडे आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते



Discussion about this post