जांब ✍वार्ताहर मयुर कुथे (तालुका प्रतिनिधी मोहाडी)
जांब_सध्या महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रभर ठिकठिकाणी शालेय मुलांचे क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत.त्यातच आता मोहाडी तालुक्यात सुद्धा तालुका स्तरावर क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव कान्हळगाव येथे सुरू आहे.त्या सांस्कृतिक महोत्सवा मधे जांब येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा जांब येथील शालेय विद्यार्थिनीच्या राजस्थानी समूहनृत्याने सर्वांचे लक्ष वेधले.सुरू असलेल्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये शालेय विद्यार्थिनी सोबत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांब येथील मुख्याध्यापिका सौ स्वाती होळंबे मॅडम, कु. शुभांगी राठोड मॅडम, कु. मंगिता लिल्हारे मॅडम, कु. दर्शना खंडाळे मॅडम, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. चंद्रसेनजी उताणे, उपाध्यक्ष सौ. वसुंधराताई फटिंग, भूपेशजी अतकरे, स्वप्निलजी पारधी, जनकलालजी सपाटे, अनिल जी बडवाईक, भूपेशजी पवार, सौ दुर्गाताई नागदेवे, किरणताई वनवे, सविताताई मरकाम, अनुसयाताई गोळंगे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती जांब व सुहासजी सुखदेवे मा. उपसरपंच ग्रा.प जांब, क्रीष्णाजी भुजाडे (वि.का.से.स.सं
म) उपाध्यक्ष जांब,दिघोळे सर आदी उपस्थित होते.
Discussion about this post