सारथी महाराष्ट्र चा प्रतिनिधी
भडगांव पोलिस स्टेशन सार्वजनिक गणेशोत्सव उत्कृष्ट गणेश मंडळ तसेच ईद ए मिलाद सन मिरवणूक शांतपणे राबविल्या निमित्ताने बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी माननीय कार्यसम्राट दमदार भूमिपुत्र आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तसेच विविध मंडळांचा प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षीस देण्यात आले प्रथम बक्षीस आझाद मित्र मंडळ यांना देण्यात आले त्याप्रसंगी त् मंडळाचे माजी अध्यक्ष माननीय सुधीर भाऊ अहिरे पांडा भोई मयूर भोई भूषण भोई प्रशांत जाधव ललितभाऊ धनगर भडगाव पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के साहेब , पोलिस उपनिरीक्षक तसेच पोलिस ठाण्यातील कर्मचारीवर्ग तालुक्यातील सर्व पोलीस पाटील तसेच समन्वय समिती अध्यक्ष युवराज आबा पाटील, माजी नगरसेवक संतोष भाऊ महाजन, जगु दादा, शिवसेना राव साहेब पाटील, शिवसेना महिला आघाडी सीमा ताई पाटील, माधुरी ताई पाटील, सीमा ताई महाजन मेनका ताई महाजन महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच मंडळाचे पदाधिकारी तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
Discussion about this post