


प्रतिनिधी (ममदापुर) वरुड तालुक्यातील विविध प्राथमिक शाळाचा तालुकास्तरीय स्पर्धेत सहभाग होता तालुका स्तरीय स्पर्धा ह्या जि.प. प्रशाला राजुरा बाजार येथे सपन्न झाल्या या स्पर्धेतील कबड्डी या स्पर्धेत जि. प. प्रशाला ममदापुर यांचा प्रथम क्रमांक आला आणि या संघांचे शालेय स्तरावर स्वागत करण्यात आले शाळेतील सर्व शिक्षक वृंदानी अभिनंदन करून पुढील स्तरावर जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या शाळेचे मुख्याध्यापक (रमेश बोरकुटे सर )यांनी मुले स्पर्धेत जाण्या अगोदर त्यांचे मनोबल वाढवले आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांनी मुलांकडून मेहनत करून घेऊन त्यांना तालुका स्तरावर विजयासाठी मोलाचा वाटा घेतला तालुका क्रिडा स्पर्धेत प्रमुख उपस्थिती विनोदजी गाडे साहेब. (BEO WSRUD)
श्रीमती राऊत मॅडम व
दिलीप जी बुरंगे साहेब , विस्तार अधिकारी
अनिल जी चहांदे साहेब केंद्रप्रमुख ,लोणी
दशरथ जी गाडगे गट समन्वयक
चंदन आडे, सुधीर कांबळे किशोर पाटील, धनराज टिकस रंजन कुमार राठोड विजयी कबड्डी संघ –
1) पूर्वी शरद धोटे
2) संस्कृती सोमेश्वर राऊत
3) श्रावणी ज्ञानेश्वर वानखडे
4) रागिनी गजानन वानखडे
5) महेक दिलीप लांडगे
6) प्रिया सुदाम कुयटे
7)प्रियल ईश्वर कुयटे
8) भक्ती हरीश टेकोडे
Discussion about this post