आयसीटी प्रयोगशाळा ठरताय वरदान
प्रतिनिधी:- योगेश जऱ्हाडसध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे असून सर्वच ठिकाणी संगणकांचा वापर होत आहे. डिजिटल इंडियाच्या स्वप्नपूर्तीसाठी शालेय स्तरावरच्या विद्यार्थ्यांना संगणक ...
प्रतिनिधी:- योगेश जऱ्हाडसध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे असून सर्वच ठिकाणी संगणकांचा वापर होत आहे. डिजिटल इंडियाच्या स्वप्नपूर्तीसाठी शालेय स्तरावरच्या विद्यार्थ्यांना संगणक ...
प्रतिनिधी (ममदापुर) वरुड तालुक्यातील विविध प्राथमिक शाळाचा तालुकास्तरीय स्पर्धेत सहभाग होता तालुका स्तरीय स्पर्धा ह्या जि.प. प्रशाला राजुरा बाजार येथे ...
प्रतिनिधी:- योगेश जऱ्हाडराष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण महोत्सव अंतर्गत पीएम श्री प्रशाला पानवडोद मध्ये आज आत्मविश्वासातून व्यक्तिमत्व विकास ...
प्रतिनिधी:- योगेश जऱ्हाडराजमाता जिजाऊ व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त पीएम श्री जि प प्रशाला पानवडोद ने शिक्षण ...
ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर पीएमश्री प्रशाला पानवडोद येथे राजमाता जिजाऊ माँ साहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण महोत्सवाचे उद्घाटन ...
हा उपक्रम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई व स्किल ट्री कन्सल्टिंग लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जात आहे.या प्रशिक्षणात सोयगाव ...
आज दिनांक 14/12 /2014 रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये सुरक्षा व सुरक्षितता या उपक्रमाचे तालुकास्तरीय मुख्यद्यपकांसाठी प्रशिक्षण आयोजित ...
आज दिनांक 12/12 /2014 रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये सुरक्षा व सुरक्षितता या उपक्रमाचे जिल्हास्तरीय केंद्रप्रमुखांसाठी प्रशिक्षण आयोजित केलेले होते ...
आज दिनांक 12/12 /2014 रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये सुरक्षा व सुरक्षितता या उपक्रमाचे जिल्हास्तरीय केंद्रप्रमुखांसाठी प्रशिक्षण आयोजित केलेले होते. ...
नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सिल्लोड तालुक्यातील नावाजलेली जिल्हा परिषद प्रशाला पानवडोद च्या विदयार्थ्यांनी विविध गटात प्रथम क्रमांक मिळवून यश ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com