उदगीर / कमलाकर मुळे :श्यामलाल स्मारक या शाळेतील विद्यार्थीनी कुमारी मानसी धनाजी जाधव हिने राज्यस्तरीय साने गुरूजी प्रेरणा प्रकल्प मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम विजेतेपद मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.त्याबद्दल तिचे सर्वञ अभिनंदन केले जात आहे.
तिच्या या यशाबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.यावेळी संदिप पाटील,दिपक पाटील,बाबासाहेब पाटील,राहूल अतनुरे,गोविंद बिरादार,सतिश पाटील मानकीकर, तुकाराम मोरे,राहूल पाटील,कनिष्क शिंदे,बालाजी नादरगे,पंकज कालानी,श्यामा पाटील आदींनी शुभेच्छा दिल्या.
Discussion about this post