दिनांक 16 जानेवारी, गुरुवार पासून पांचगणी नगर परिषदेमधील दि वाल्मिकी बॅकवर्ड क्लास हाउसिंग सोसायटी चे सेक्रेटरी रोहित मोरे यांनी केलेल्या अनधिकृत बांधकाम जमीन दोस्त करा आणि अनधिकृत बांधकामाला पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन
दिनांक 16 जानेवारी, वार गुरुवार महाराष्ट्र पब्लिकन पक्ष पाचगणी नगर परिषदेच्या अनागोंदी कारभाराविरोधात आणि दि वाल्मिकी नगर हाउसिंग सोसायटीतील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करा या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करणार नगरपरिषदेने नोटीस बजावून देखील संबंधित सेक्रेटरी रोहित मोरे यांनी नोटीसला केराची टोपली दाखवली आहे .तसेच रात्रीचे राजरोसपणे सुरू आहे. तरी याला परिषदेचे यातून दिसून येत आहे या सर्व भोंगळ कारभाराविरोधात महाराष्ट्र विधान पक्षाने आता एल्गार केला असून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले जाणार आहे

Discussion about this post