११वे कै. रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्य महोत्सव २०२५. तिसरा प्रयोग ‘ गुपित तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचं’ ने सुरुवात..
आजरा: प्रतिनिधी.
आजरा येथे सुरू असणाऱ्या कै. रमेश टोपले स्मृती राज्य स्तरीय नाट्य महोत्सव तिसरा नाट्य प्रयोग लेखक व दिग्दर्शक – विक्रम बल्लाळ लिखित ‘ गुपित तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचं ‘ सादर केला.
सध्याच्या जगात वावरत असताना मुलांची – मुलींची शिक्षण नोकरी करत असताना मुलांची संख्या वाढत गेलेमुळे त्या तुलनेत मुलींची लग्नाविषयी असणाऱ्या वाढत जाणाऱ्या अपेक्षा या तुलनेत मेळ बसत नाही.
मुलींचा लग्न ठरविताना आई वडील यांची होणारी कसरत त्यामुळे मुली त्यांचे ऐकत नाहीत. अशातच मुले खाजगी कंपनीत नोकरी करत असताना मोजका पगार मुलींना मोठ्या अपेक्षा असतात त्यामुळे वेळ व वय वाढत जाते अशाच पश्चाताप होतो.
अशा या सध्याच्या काळात याची जाणीव आहे. त्यामुळे असे प्रयोग जास्तीत जास्त मुलां मुलींनी पहावे अशी अपेक्षा आहे.
आजचा नाट्य प्रयोग ‘ इथे ओशाळला मृत्यू’
लेखक – प्रा. वसंत कानेटकर
दिग्दर्शक – अनिल आसोलकर
Discussion about this post