______________शि.आ./वाल्मीक सूर्यवंशी.

रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय.जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते.
बहिण भावाला राखी बांधताना दिसत आहे.
Discussion about this post