या कार्यक्रमाचे आयोजन सर्व केरडी ग्राम वाशीयांच्या सहकार्याने पार पडला दिनांक १४/०१/२०२५ ला आहे
या आमदंगल मधे बाहेरुन आलेल्या पहलवान व गावातील नामांकित पहलवान यांनी भरपूर बक्षीस वाटप करण्यात आले
तसेच रात्री 8वाजता कोल्हापुरी लावणीच्या पार पडला तसेच १५/०१/२०२५ ला खडी गंमत शाहीर ज्ञानेश्वर साथी व्येंकट गजभिये व संच यांनी सादर केला
या कार्यक्रमाला हजारो लोकांनी आनंद घेतला तसेच शिवगर्जना फाउंडेशन मित्र मंडळ केरडी यांनी रात्री ८:०० लष्करा ग्लोड गुर्प डान्स गुर्प नागपूर यांच्या लावणी चा आयोजित करण्यात आला
या कार्यक्रमाला केरडीवाशी व आलेल्या पाहण्यानी भरपूर आनंद घेतलानागपूर जिल्हा प्रतिनिधी शाहीर भगवान वानखेडे
Discussion about this post