जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा सुकळी येथे आनंद मेळावा साजरा करण्यात आला तसेच आनंद मेळाव्याचे उद्घाटन शिक्षण समितीचे
अध्यक्ष आदरणीय पुंडलिक कोळी नितीन नाना पाटील ग्रामपंचायत सदस्य तसेच सुकळी गावचे पोलीस पाटील संदीप इंगळे तसेच
जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये आनंद मेळावा पार पडला तसेच आमचे जिल्हा
परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स तसेच शिक्षणाचा दर्जा वाढवणारे आमचे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक यांचे खूप आभार आहे
Discussion about this post