⭕⭕⭕⭕⭕⭕ निलंगा येथील नगरपालिकेचे कार्यकाळ संपून तीन वर्ष उलटून गेले तरीही निवडणुका न झाल्यामुळे नगराध्यक्ष व नगरसेवक पदे रिक्त असून गेल्या सहा महिन्यापासून मुख्याधिकारी सुद्धा नसल्यामुळे नागरिकांना गैसोईचा सामना करावा लागत आहे.
निलंगा नगर परिषदेसाठी सहा महिन्यापासून कायमस्वरूपी मुख्य अधिकारी नसल्यामुळे अनेक समस्यांना व नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे नगरपरिषद कर्मचारी सामान्य लोकांना दाद लागू देत नाही.
बांधकाम परवाना व नागरी समस्या साठी कोणाकडे दाद मागावी हा नागरिकासमोर पडलेला प्रश्न असून गेल्या सहा महिन्यापूर्वी तात्कालीन मुख्याधिकारी गजानन शिंदे यांची बदली झाली
मात्र या ठिकाणी मुख्याधिकारी न मिळाल्यामुळे पद रिक्त असल्यामुळे समस्या कोणाकडे मांडायचा असा प्रश्न आहे 37 महिन्यापासून नगरपालिकेचा कार्यकाळ संपल्याने नगराध्यक्ष व नगरसेवक पदे रिक्त असल्यामुळे पालिकेचा कारभार काही बोटावर मोजण्या इतक्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर चालत आहे .
शहरातील कचरा व्यवस्थापन अतिक्रमण मनमानी नगर परिषद टॅक्स पाणीपुरवठा वितरण. गटार
Discussion about this post