सावनेर प्रतिनिधी :सूर्यकांत तळखंडे 9881477824
आज दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी सावनेर – कळमेश्वर महाराष्ट्र पोलीस असोसिएशन तर्फे महा मॅरेथॉन २०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले होते. ‘एक धाव जागृततेसाठी’ या अनुषंगाने झालेली ही महा मॅरेथॉन स्पर्धा आमदार डॉ. आशिषराव देशमुख आणि डॉ. आयुश्री आशिषराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या प्रसंगी आमदार आशिषराव देशमुख यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच पोलीस असोसिएशनचे कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त केले.
बातम्या व प्रतिनिधी होयासाठी संपर्क :7744922000






Discussion about this post